Pune Crime News | ‘डी एस कुलकर्णी’च्या जप्त केलेल्या कार खरेदी करुन देत असल्याचे सांगून पैसे घेऊन एजंट झाला फरार; अनेकांची लाखो रुपयांची केली फसवणूक
पुणे : Pune Crime News | बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या बँकेने जप्त केलेल्या गाड्या सोडवून स्वस्तात विक्री करण्याचे...
