Pune PMC Elections | प्रभाग क्रमांक 11 : राष्ट्रवादीचे उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर, तृप्ती निलेश शिंदे आणि कांता नवनाथ खिलारे यांची प्रचारात आघाडी
पुणे : Pune PMC Elections | महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी मोठ्या जल्लोषात सुरु असून प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी शिवतीर्थ...
