Pune PMC Elections | पुणे : प्रभाग क्रमांक ११ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोपरा सभेला नागरिकांचा, विशेषतः महिला भगिनींचा उत्स्फूर्त; हर्षवर्धन दीपक मानकर यांना पसंती
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी मोठ्या जल्लोषात सुरु असून प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर प्रभागाचे अधिकृत...
