Pune Crime News | पुणे : धायरीत पिस्तूल घेऊन फिरत होते अन् पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या; 2 गावठी पिस्तुले आणि 4 जिवंत काडतुसे जप्त
पुणे : Pune Crime News | नांदेडसिटी पोलिसांनी धायरी परिसरात विनापरवाना अग्निशस्त्रे बाळगल्याच्या आरोपावरून दोन तरुणांना अटक केली आहे. या कारवाईत...
