Chandrakant Patil | विरोधकांनी 60 वर्षांचा हिशोब द्यावा! केंद्र, राज्य आणि महापालिकेतील भाजप सरकारमुळे पुणे शहरात अनेक विकास कामे झाली- ना. चंद्रकांतदादा पाटील
पुणे : Chandrakant Patil | महापालिकेत २०१७ ते २०२१ काळात पाचच वर्षे भाजपचे सरकार होते. पण महाराष्ट्राची आणि महापालिकेच्या स्थापनेपासून...
