Pune Navle Bridge Accident | नवले पुल परिसरात सिमेंट मिक्सर उलटून दुचाकीस्वाराचा मृत्यु; मिक्सर ट्रक अंगावर पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यु
पुणे : Pune Navle Bridge Accident | कात्रज ते बावधन या मार्गावर भरधाव जाणारा १६ चाकी मिक्सर वळणावर नियंत्रण सुटून तो...
