Pune PMC Elections | पुणे – प्रभाग 09 : माऊली गार्डन सोसायटीत अमोल बालवडकर यांचा नागरिकांशी संवाद; राष्ट्रवादीच्या उमेदवारांना सर्वतोपरी पाठबळ
पुणे : Pune PMC Elections | पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ०९ मधील बाणेर येथील माऊली गार्डन सोसायटीत अमोल बालवडकर यांनी...
