Pune Crime News | पुणे : पोलिसांवर धारदार शस्त्राने हल्ला, त्यांच्या दिशेने 2 राऊंड फायर केल्याप्रकरणी वॉन्टेड असलेल्या ‘शाहरुख’ आणि ‘फारुख’ यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या; छत्रपती संभाजीनगरमधून केली अटक
पुणे : Pune Crime News | डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सशस्त्र दरोड्याशी संबंधित गुन्ह्यात दीर्घकाळापासून फरार असलेल्या दोन पाहिजे आरोपींना...
