PMC News | मालवणच्या घटनेनंतर पुणे महापालिका सतर्क; शहरातील 50 हून अधिक पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय
पुणे : PMC News | मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची (Malvan Shivaji Maharaj Statue Collapsed...