Kothrud Assembly Constituency | साथ भगिनींची, सोबतीला ओवाळणी आशीर्वादाची! कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजप नेते अमोल बालवडकर यांना महिला-भगिनींचा वाढता प्रतिसाद (Video)
पुणे: Kothrud Assembly Constituency | कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये अमोल बालवडकर फाउंडेशनचे (Amol Balwadkar Foundation) संस्थापक भाजप नेते अमोल बालवडकर यांना...