Kothrud Pune News | कोथरूडमध्ये महा कन्यापूजन कार्यक्रमाचे आयोजन ! पाच हजार पेक्षा जास्त मुलींचे होणार पूजन, चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार
पुणे : Kothrud Pune News | नवरात्रोत्सव काळात कन्यापूजनाचे वेगळे महत्त्व असून, नामदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या पुढाकारातून कोथरुड...
