Wakad Pune Crime News | बनावट मृत्युपत्राद्वारे जमीन लाटली ! विकसनासाठी दिली पुण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकाकडे, महिला वकिलाच्या फिर्यादीवरून दिलीप कलाटे, नंदकुमार कलाटे, संभाजी कदम, प्रदिप निम्हण, नंदकुमार कोकाटे, पांडुरंग पारखे आणि डॉ. तुषार चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल
पुणे / पिंपरी : Wakad Pune Crime News | बनावट मृत्युपत्राद्वारे (Forged Wills) सर्व जमीन लाटली. त्यानंतर ती जमीन विकसनासाठी...