Eknath Shinde On Mahavikas Aghadi | ‘पराभवाच्या भीतीने महाराजांवरून राजकारण’, मविआच्या जोडो मारो आंदोलनावर मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल, म्हणाले – ” त्यांना महाराष्ट्र अशांत करायचाय”
मुंबई : Eknath Shinde On Mahavikas Aghadi | राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेवरून राज्यात संताप व्यक्त केला जात...