Chikhali Pune Crime News | मोबाईल का घेत नाही, म्हणत जावयाने पत्नीच्या डोक्यात फोन मारुन केले जखमी; मोबाईल तोंडावर मारुन सासर्याचा पाडला दात
पिंपरी : Chikhali Pune Crime News | माहेरी आलेल्या पत्नीने मोबाईल उचलला नाही, म्हणून चिडलेल्या जावयाने सासरे येऊन पत्नीच्या डोक्यात...