Pune PMC News | पुणे महानगरपालिकेच्या कारभाराविरोधात डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी होणार कचरावेचकांचे महापालिका भवन समोर आंदोलन
पुणे - Pune PMC News | पुणे शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाचा कणा असलेल्या स्वच्छ संस्थेच्या कचरा वेचकांची उपजीविका सुरक्षित करण्याऐवजी खाजगी...