Talegaon Dabhade Nagar Parishad | दाभाडे येथील मुख्याधिकारी यांच्या कारकिर्दीतील कारभाराच्या चौकशीसाठी समिती; मंत्री उदय सामंत यांची माहिती
मावळ: Talegaon Dabhade Nagar Parishad | तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निगण्णा कल्लण्णा पाटील (N.K. Patil) यांच्या विरोधातील तक्रारीनुसार त्यांना...