Shivsena Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटाचा 3 ऑगस्टला पुण्यात मेळावा; अमित शहांना ठाकरे स्टाईलने प्रत्युत्तर भेटणार?
पुणे : Shivsena Uddhav Thackeray | आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून शिवसेना ठाकरे गटाकडून (Shivsena UBT) मोर्चेबांधणी...