Pune PMC News | गणेशमूर्ती पुनर्विसर्जनासाठी खाण भाड्याने; 15 लाखांवरून दर थेट साडेबारा लाखांवर; गणेशोत्सव-नवरात्रासाठी 25 दिवसांची व्यवस्था
Pune PMC News | स्टेशनरी खरेदीचा निर्णय पुन्हा बदलला; डीबीटीऐवजी प्रत्यक्ष साहित्य खरेदीचा प्रस्ताव; 2 कोटी 96 लाखांचा कार्यादेश देण्याची तयारी
Pune PMC News | इनर रिंग रोडच्या भूसंपादनासाठी 1088 कोटींचा खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता ! 7.23 लाख चौरस मीटर जमीन संपादित करणार; वडाचीवाडी, पिसोळी, येवलेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, आंबेगाव खुर्द आणि जांभूळवाडीमधील जागांचा समावेश
Pune PMC News | नायडू जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठ्यासाठी 56 कोटींच्या कामाला मंजुरी – श्रीनाथ भिमाले
Pune PMC News | शहरातील वाहतुक कोंडी सुरळीत होणार ! 500 ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्तीचा मार्ग मोकळा; वर्षभरासाठी 17 कोटी 9 लाखांचा खर्चाला मान्यता