Sonia Gandhi Birthday | सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताहाचे पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन; माजी मुख्यामंत्री म्हणाले – ‘ईव्हीएममध्ये पोग्रामिंग शक्य’
पुणे : Sonia Gandhi Birthday | ईव्हीएममध्ये पोग्रामिंग शक्य आहे (Programming possible in EVMs). जगातील प्रगत देशांमध्ये ईव्हीएमवर निवडणुका होत...