Pune Crime News | स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने सराफाने सेवानिवृत्त महिलेला घातला 1 कोटी 34 लाखांचा गंडा, अनेक लोकांची फसवणूक केली असल्याचा पोलिसांना संशय
पुणे : Pune Crime News | स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त महिलेला सराफाने १ कोटी ३४ लाख रुपयांना...
