Pune Crime News | पार्सलला उशीर झाल्याने विचारणा केल्याने ग्राहकाला मालकाने केली मारहाण; पुन्हा हॉटेलमध्ये येऊ देऊ नको, अशी दिली धमकी
पुणे : Pune Crime News | चिकन सिक कबाब च्या पार्सलची ऑर्डर दिल्यानंतर अर्धा तास होऊन केल्यानंतरही ती न मिळाल्याने...
