BJP Assembly Manifesto | विधानसभा निवडणूक जाहीरनाम्याची भाजपची तयारी अंतिम टप्प्यात; तीस सदस्यांची जाहीरनामा समिती स्थापन
पुणे: BJP Assembly Manifesto | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने भाजपची लगबग सुरु आहे. भाजपची तयारी अंतिम टप्प्यात...
