Raghavendra Bappu Mankar | दिलेला शब्द राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी 24 तासात पूर्ण केला; हिराबाग सोसायटीतील कचऱ्याची समस्या सोडविली
पुणे : Raghavendra Bappu Mankar | हिराबाग हाउसिंग सोसायटीतील एसआरए प्रकल्पात अस्वच्छतेमुळे निर्माण झालेली कचऱ्याची गंभीर समस्या नवनिर्वाचित नगरसेवक राघवेंद्र बाप्पु...
