Pune Bar Association Election | पुणे बार असोसिएशन अध्यक्षपदी ॲड. काळुराम भुजबळ यांचा दणदणीत विजय; इतर पदांचेही निकाल जाहीर
पुणे : Pune Bar Association Election | शहरातील वकिलांची प्रमुख संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ॲड. काळुराम भुजबळ यांनी...
