Pune Crime News | पुणे : इंजेक्शन देऊन बेशुद्ध करुन 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; ब्लॅकमेल करणार्‍या नराधमाला अटक

Minor Girl Rape Case

पुणे : Pune Crime News | १४ वर्षाच्या मुलीच्या दंडावर कोणतेतरी इंजेक्शन देऊन ती बेशुद्ध झाल्यावर तिच्यावर बलात्कार केला (Rape On Minor Girl). त्याचे फोटो काढून त्याद्वारे ब्लॅकमेल (Blackmail) करणार्‍या नराधमाला बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden Police Station) अटक केली आहे.

https://www.instagram.com/p/DAGHSZoiLxi

प्रसाद नितीन खंडाळे Prasad Nitin Khandale (वय २१, रा. ताडीवाला रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ३६ वर्षाच्या महिलेने बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार १९ फेब्रुवारी २०२१ ते २३ आॅक्टोबर २०२३ दरम्यान घडला.

https://www.instagram.com/p/DAF1I3TC3GV

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १४ वर्षाच्या मुलगी घरात एकटी असताना आरोपीने तिच्या दंडात कोणते तरी इंजेक्शन देऊन तिला बेशुद्ध केले. तिच्यासोबत शारीरीक संबंध प्रस्थापित केले. शारीरीक संबंध (Physical relationship) प्रस्थापित करत असताना तिचे न कळत फोटो काढले. ही घटना कोणाला सांगितल्यास व आरोपी बोलवेल तेथे भेटण्यास न गेल्यास काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DAFu_H9NrAI

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime Branch News | सराईत वाहनचोराकडून ६ मोटारसायकली हस्तगत ! भोसरी, चाकण, चिंचवड, शिर्डी, सोलापूर येथे केल्या होत्या चोर्‍या (Video)

Prisha Tapre | प्रिशाने अवघ्या 16 व्या वर्षी पार केली इंग्लिश खाडी!

MCOCA Action On Enjoy Group | जुन्या खुनाचा वचपा काढण्याच्या तयारीत असलेल्या एन्जॉय ग्रुपवर मोक्का कारवाई (Video)

You may have missed