Armed Forces Flag Day Fund | सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमध्ये योगदान देण्यासाठी क्युआर कोडची सुविधा

QR Coad

पुणे : Armed Forces Flag Day Fund | सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमध्ये योगदान देता यावे यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने क्युआर कोडची सुविधा उपलब्ध करुन दिली असून इच्छुकांना योगदान देण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. (Armed Forces Flag Day Fund)

युद्ध क्षेत्रात किंवा अतिरेकी कारवायांमध्ये शहीद, दिव्यांगत्व आलेले जवान तसेच माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियासाठी राज्यशासनाच्यावतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. या योजनांकरीता लागणारा खर्च ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून उभारला जातो. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे कार्य जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत करण्यात येते.

ध्वजदिन निधीमध्ये देण्यात येणाऱ्या देणगी रक्कमेवर आयकर अधिनियम १९६१ कलम ८० जी (५) (६)
च्या अंतर्गत आयकर सवलत लागू राहणार आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल (नि.) स. दै. हंगे यांनी दिली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Who Will Next CM Of Maharashtra | महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी मराठाच चेहरा हवा?,
दिल्लीत खलबतं; शिंदेंचीच वर्णी लागणार? राजकीय हालचाली वाढल्या

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी