Gold-Silver Rate Today | चांदीच्या दरात आज आश्चर्यकारक घसरण, जाणून घ्या काय आहे सोन्याचा दर, दिल्लीपासून मुंबईपर्यंतचे दर जाणून घ्या

नवी दिल्ली : Gold-Silver Rate Today | सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार दिसून येत आहे. आज 12 फेब्रुवारी 2025 ला 22 कॅरेट सोन्याची किंमत रू. 8,026 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत रू. 8,754 प्रति ग्रॅम आहे. काल 22 कॅरेट सोन्याची किंमत रू. 8,075 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत रू. 8,808 प्रति ग्रॅम होती. तर आज चांदीची किंमत रू. 99.40 प्रति ग्रॅम आणि रू. 99,400 प्रति किलोग्रॅम आहे. तर काल चांदीची किंमत रू. 99.50 प्रति ग्रॅम आणि रू. 99,500 प्रति किलोग्रॅम होती. यातून सोन्यात वाढ आणि चांदीत थोडी घसरण दिसून येत आहे.
दिल्लीपासून मुंबईपर्यंत काय आहे दर
नवी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत 8,026 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 8,754 रुपये प्रति ग्रॅम आहे. लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 8,026 रुपये आणि 24 कॅरेट सोने 8,754 रुपये प्रति ग्रॅमच्या जवळपास व्यवहार करत आहे.
पटणामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 8,016 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 8,744 रुपये प्रति ग्रॅम आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 8,011 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 8,739 रुपये प्रति ग्रॅम आहे. कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 8,011 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,739 रुपये प्रति ग्रॅम आहे. (Gold-Silver Rate Today)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Union Budget 2025 Updates | कृषी क्षेत्रासाठी ‘पंतप्रधान धनधान्य योजना’,
निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा