Gold-Silver Price Today | सोन्याचा कहर! सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ, आजचा 10 ग्रॅमचा भाव काय?
पुणे : Gold-Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशावर मोठा परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे आज, गुरुवार, १२ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतीय बाजारात सोन्याच्या किमतीत मोठा बदल झाला आहे. सोन्याच्या किमतीत वाढ झाली असतानाच चांदीच्या किमतीतही बदल झाला आहे.
बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, आज, देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १५८,९३० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १४५,६८६ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २६३,७५० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर २,६३८ रुपये आहे.
आजचा सोन्याचा भाव –
मुंबई :
२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४५,४२०
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५८,६४०
पुणे :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४५,४२०
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५८,६४०
नागपूर :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४५,४२०
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५८,६४०
नाशिक :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४५,४२०
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५८,६४०