Pune Crime News | बालपणीच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीने गळफास घेऊन केली आत्महत्या; खराडी पोलिसांनी सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रियकराला केली अटक
पुणे : Pune Crime News | दोघे मुळचे पाटणा येथील राहणारे, हायस्कुलपासून एकत्र शिकलेले, दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर झालेले, दोघांचेही प्रेमसंबंध...
