Mark Zuckerberg | 8.7 कोटी Facebook युजर्सच्या डेटा लीक प्रकरणी Meta ला 25 अब्ज डॉलरचा दंड; दिशाभूल केल्याचाही आरोप

Mark Zuckerberg | Meta fined $25 billion in the leak of data of 87 million Facebook users; also accused of misleading

Mark Zuckerberg | फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटाला ८.७ कोटी फेसबुक युजर्सच्या खासगी डेटाशी संबंधित प्रकरणात न्यू मेक्सिकोतील न्यायालयाने २५ अब्ज डॉलरचा दंड ठोठावल्याचे वृत्त आहे.

डेटा गोपनीयतेबाबत वापरकर्त्यांची दिशाभूल केल्याचाही कंपनीवर आरोप आहे. मात्र, मेटाने या निर्णयाला आव्हान देण्याची भूमिका घेतली आहे. न्यू मेक्सिकोचे अॅटर्नी जनरल राउल टोरेझ यांनी हा निर्णय अमेरिकेतील एखाद्या कंपनीविरुद्धच्या सर्वात मोठ्या निर्णयांपैकी एक असल्याचे म्हटले आहे.

You may have missed