Sandeep Khardekar | पुण्यातील खड्डेमय रस्त्यांची केवळ डागडुजी नको, पुनर्बांधणी करा; अधिकाऱ्यांनी दुचाकीवरून पाहणी करण्याची संदीप खर्डेकर यांची मागणी
पुणे : Sandeep Khardekar | शहरातील रस्त्यांवरील खड्डे केवळ डांबर आणि खडी टाकून बुजविण्याऐवजी त्यांची शास्त्रीय पद्धतीने पुनर्बांधणी करावी, तसेच...
