Pune Crime News | अंडाभुर्जी चालकावर कोयत्याने वार करुन खुनाचा प्रयत्न करणार्या गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाने सहा महिन्यानंतर केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | अंडाभुर्जी चालकाबरोबर झालेल्या भांडणात टोळक्याने कोयत्याने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यात...
