Pune PMC Elections | प्रभाग 9 मध्ये अमोल बालवडकरांचा प्रचार वेगात; कोपरसभा, प्रचारफेऱ्या व बैठकांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : Pune PMC Elections | प्रभाग ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमोल बालवडकर यांच्या कोपरसभा, प्रचारफेऱ्या आणि बैठकांना...
