Pune PMC News | उरुळी देवाची येथे 300 टन क्षमतेचा बायो-सीएनजी प्रकल्प ! महापालिका भारत पेट्रोलियमला एक रुपये भाडे आकारून 12 एकर जागा देणार
महापालिकेला शून्य खर्च ! प्रस्ताव स्थायी समिती पुढे, 765 कोटींची निविदा गुंडाळणार ! पुणे : Pune PMC News | शहरात...
