Pune Crime News | कॉकरोच जनता पार्टीच्या गुरुवारच्या आंदोलनाचे पोलीस दलाकडून होणार मिनिट टू मिनिट व्हिडिओ चित्रिकरण; किमान 21 व्हिडिओ कॅमेर्यांद्वारे संपूर्ण परिसराच्या चित्रीकरणाची तयारी, प्रथमच अशी डिजिटल तयारी
पुणे : Pune Crime News | कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्ली नंतर पुण्यात होणार्या आंदोलनात बंदोबस्ताची शहर पोलीस दलाने मोठ्या प्रमाणावर तयारी...
