Pune Crime News | येरवडा जेलमध्ये फरशी डोक्यात घालून गंभीर जखमी केलेल्या आरोपीचा ससून रुग्णालयात मृत्यु; मानसिक त्रास देत असल्याने डोक्यात फरशी घालून केले होते गंभीर जखमी
पुणे : Pune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींमध्ये वादातून डोक्यात फरशी घालून गंभीर जखमी...
