Devendra Fadnavis Interview | ‘मुख्यमंत्र्यांचा संवाद पुणेकरांशी’ ! पुण्याच्या सर्वांगीण विकासाचे मांडणार ‘व्हिजन’; अभिनेत्री गिरिजा ओक घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत
पुणे : Devendra Fadnavis Interview | महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या भविष्यातील विकासाचे व्हिजन मांडण्यासाठी भारतीय जनता पक्ष पुणे शहरतर्फे 'संवाद...
