Pune PMC News | कसबा पेठेत बीएसएल-2 प्रयोगशाळेसह मेट्रोपॉलिटन सर्व्हिलन्स युनिट; 13 कोटींच्या स्थापत्य कामासाठी ठेकेदाराची नियुक्ती; स्थायी समितीची मंजुरी
पुणे : Pune PMC News | कसबा पेठेतील सीटीएस क्रमांक ९३० येथे अत्याधुनिक बीएसएल-२ प्रयोगशाळेसह मेट्रोपॉलिटन सर्व्हिलन्स युनिट उभारण्यात येणार...
