Mantra Properties | पुणे-आधारित मंत्रा प्रॉपर्टीजने मुंबईतील 17 वर्षे अडकलेल्या प्रोजेक्टमधील 900 पेक्षा जास्त कुटुंबांना दिला दिलासा
पुणे: Mantra Properties | पुणे-आधारित मंत्रा प्रॉपर्टीजने नुकतेच अधिग्रहित केलेल्या एका प्रोजेक्टवर काम सुरू केले असून, हा प्रोजेक्ट 17 वर्षांपासून...
