Pune PMC News | पहिल्याच सर्वसाधारण सभेत ‘वित्तीय समिती ’ रद्द करण्यासाठी ज्येष्ठ नगरसेवक आग्रही; दरवर्षीअंदाजपत्रकात तूट असताना वित्तीय समिती रद्द करण्यामागचे गौडबंगाल काय
पुणे : Pune PMC News | महापालिकेच्या उत्पन्नात अंदाजपत्रकापेक्षा अडीच ते तीन हजार कोटी रुपयांची तूट असल्याने विकास कामांचा ‘प्राधान्यक्रम’...
