Police Suspended In Pune | येरवडा लॉकअपमधून आरोपी पळून गेल्याप्रकरणी पोलीस हवालदार निलंबित; चादर देण्याऐवजी लॉकअपमधून बाहेर काढून त्यालाच घेण्यास लावली, संधी साधून गेला होता पळून
पुणे : Police Suspended In Pune | पोक्सो गुन्ह्यासाठी अटक असलेल्या आरोपीने चादर मागितल्यावर चादर देण्याऐवजी त्याला लॉकअपमधून बाहेर काढून बाथरुममधून...
