Bapu Pathare MLA | जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत वाघोलीच्या पाण्याच्या प्रश्नासाठी व लोहगाव उपजिल्हा रुग्णालयासाठी आमदार बापूसाहेब पठारे यांची ठोस भूमिका
पुणे: Bapu Pathare MLA | पुणे विधान भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक योजनेची बैठक पार पडली....
