Pune Traffic Police Action | ट्रिपल सीट जाणार्या 1454 वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई; एका दिवसात 6 हजार वाहनांवर कारवाई करुन 16 लाखांचा दंड वसुल
पुणे : Pune Traffic Police Action | वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करुन ट्रिपल सीट जाणार्या वाहनचालकांवर वाहतूक शाखेसह ४४ पोलीस ठाण्यातील...
