Pune Crime News | ठेकेदाराला पकडून चतु:श्रृंगी पोलिसांनी गावठी पिस्टल 2 जिवंत काडतुसे केली जप्त; संरक्षणासाठी बाळगले होते पिस्टल
पुणे : Pune Crime News | ठेकेदारीचा व्यवसाय करणार्यास चतु:श्रृंगी पोलिसांनी पकडून त्याच्याकडून गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त केली...
