Pune Crime News | व्हायरल व्हिडिओवरुन रेकॉर्डवरील गुंडांनी कोंढव्यात तोडफोड करुन दहशत माजविल्याचे उघड ! ‘हम इधरके भाई लोग है, मोक्का जैसे गुन्हे से बाहेर आयले है’ म्हणणार्या गुंडांवर 17 दिवसांनी गुन्हा दाखल, दोन गुंडे गजाआड
पुणे : Pune Crime News | कोंढव्यातील रेकॉर्डवरील गुंडांनी कोंढव्यातील शेरखान चाळ येथे जाऊन दगडाने सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. "हम इधरके...
