Maharashtra Heatwave News | उष्णतेचा कहर! अकोल्यात 46.9°ची नोंद; 22 शहरांमध्ये तापमान 40 पार; पुण्याच्या लोहगाव आणि कोरेगाव पार्क परिसरात तब्बल 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
पुणे : राज्यात उष्णतेचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून महाराष्ट्रातील तब्बल २२ शहरांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. विदर्भ,...
