Bapu Pathare MLA | आमदार बापूसाहेब पठारे यांच्या पाठपुराव्याला यश! हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यात प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा येथील विकास कामांसाठी 14 कोटी 50 लक्ष आणि येरवडा महिला खुले व मध्यवर्ती कारागृहातील कामांसाठी रु. 1 कोटी 5 लक्ष निधी मंजूर
पुणे: Bapu Pathare MLA | वडगावशेरी मतदारसंघातील येरवडा परिसरातील प्रादेशिक मनोरुग्णालय आणि येरवडा महिला खुले व मध्यवर्ती कारागृहाच्या पायाभूत सुविधांसाठी...
