DCP Milind Mohite | जी श्रीधर यांची सीआयडीत तर मिलिंद मोहिते पुणे शहर पोलीस दलात पोलीस उपायुक्तपदी बदली; इतर ५ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

SP-Milind-Mohite

पुणे : DCP Milind Mohite | पुणे शहर पोलीस दलातील (Pune Police) विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त जी श्रीधर (IPS G Shreedhar) यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागात बदली करण्यात आली आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांची पुणे शहर पोलीस दलात पोलीस उपायुक्त म्हणून बदली केली गेली आहे.

याशिवाय राज्य शासनाने आणखी काही पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत.

जी श्रीधर (पोलीस उपायुक्त, पुणे शहर ते पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

मिलिंद मोहिते (पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते पोलीस उपायुक्त, पुणे शहर)

शारदा राऊत ( विशेष पोलीस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा व विशेष सुरक्षा, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई ते सह आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई

अभयसिंह देशमुख (पोलीस अधीक्षक, शस्त्र निरीक्षण, शाखा, पुणे ते समादेशक, रा. रा. पोलीस बल गट क्रं १३, गडचिरोली)

राज गोकुळ (समादेशक, रा. रा. पोलीस बल गट क्रं ११, नवी मुंबई ते अपर पोलीस अधीक्षक वाशिम)

सिंगा रेड्डी ह्षिकेश रेड्डी (अपर पोलीस अधीक्षक, अहेरी, गडचिरोली ते समादेशक, रा. रा. पोलीस बल गट क्रं ११ नवी मुंबई)

श्रेणिक लोढा (राज्यपाल महाराष्ट राज्य यांचे परिसहायक ते अपर पोलीस अधीक्षक, अहेरी, गडचिरोली)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Viman Nagar Pune Crime News | प्रवासादरम्यान माझ्याजवळ झोप असे म्हणत बसचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्‍यास पोलिसांनी केली अटक

Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’

You may have missed