Maharashtra Politics | फडणवीसांच्या निकटवर्तीय असलेला आणखी एक नेता शरद पवारांच्या गळाला; भाजपचे कार्यकर्ते चिंतेत
कोल्हापूर: Maharashtra Politics | विधानसभेच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Election 2024) शरद पवारांच्या (Sharad Pawar NCP) गळाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जवळचा आणखी एक नेता मिळाला आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या (Kolhapur Politics) राजकारणात खळबळ उडाली आहे. (Maharashtra Politics)
https://www.instagram.com/p/DAkk8drJ6Sr
समरजीत घाटगे (Samarjeetsinh Ghatge) यांच्या पाठोपाठ आता फडणवीसांचे दुसरे निकटवर्तीय शिवाजी पाटील (Shivaji Patil) हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. चंदगडमधील भाजपचे नेते शिवाजी पाटील हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा आहे.
https://www.instagram.com/p/DAkth_hpYBG
त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते चिंतेत आहेत. दरम्यान जिल्ह्यात भाजपला पुन्हा खिंडार पडण्याची शक्यता आहे. कागल पाठोपाठ गारगोटी, चंदगड मध्ये भाजपाला धक्का बसला आहे . आत्ता जोरदार धक्का इचलकरंजी मध्ये ऐनवेळेस बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
https://www.instagram.com/p/DAkw-8RifZy
शिवाजी पाटील यांनी जर शरद पवार गटात प्रवेश केला तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
भाजपसाठी हा मोठा धक्का असेल.
येत्या काळात शिवाजी पाटील हे काय भूमिका घेतात? शरद पवार गटात प्रवेश करतात का?
हे पाहणं महत्वाचे आहे.
https://www.instagram.com/p/DAk0G4SpkkH
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)