Parvati Pune Crime News | नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पिस्तुल बाळगणार्‍या दोघांना पकडले; पर्वती पोलिसांची कामगिरी

parvati police station

पुणे : Parvati Pune Crime News | आगामी सण उत्सव लक्षात घेऊन पर्वती पोलीस ठाण्यातील तपास पथकाने पिस्तुल बाळगणार्‍या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुले जप्त केली आहेत. (Pistol Sized)

https://www.instagram.com/p/DAps04UJ8or

नवरात्र उत्सव (Navratri Utsav) आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बेकायदा शस्त्रे बाळगणार्‍यावर कारवाई करण्याचा आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड (Sr PI Nandkumar Gaikwad) यांनी गुन्हे प्रकटीकरण कक्षाला दिला होता. त्यानुसार, पोलीस अंमलदार अमोल दबडे व अमित चिव्हे यांना मिळालेल्या बातमीनुसार बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍या तन्मय राजू थोरात Tanmay Raju Thorat (वय २१, रा. रविवार पेठ) आणि प्रशांत बाळासाहेब धुमाळ Prashant Balasaheb Dhumal (वय ३५, रा. गजानन महाराज मठ चौक, लक्ष्मीनगर,पर्वती) यांना गावठी पिस्तुलासह पकडले. पोलीस उप निरीक्षक सचिन पवार (PSI Sachin Pawar) तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DApk8iAp7e3

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील (IPS Pravinkumar Patil), पोलीस उपायुक्त संभाजी कदम (DCP Sambhaji Kadam), सहायक पोलीस आयुक्त अजय परमार (ACP Ajay Parmar), वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गुन्हे निरीक्षक अमोल मोरे (PI Anil More) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार, किरण पवार (PSI Kiran Pawar), पोलीस अंमलदार अमोल दबडे, अमित चिव्हे, सुभाष मोरे, पुरुषोत्तम गुन्ला, सद्दाम शेख, सूर्या जाधव, अनिस तांबोळी, अविनाश कांबळे, राकेश क्षीरसागर यांनी केली आहे. (Parvati Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DApis5HiKOY

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’